‘नाना पाटेकरां’चा झाला हा नवा मित्र पहा फोटो

नाना पाटेकर

मुंबई : लॉकडावून  काळात कलाकार आपल्याला काही न काही करताना दिसत होते. लॉकडावून काळात ज्या काही नवीन गोष्टी शिकत होते अथवा काही नवीन काम करत होते, त्याचा फोटो सोशल मीडियावर लगेच  शेअर करत होते.  लॉकडावूनमुळे कलाकार सोशल मीडियावर  नेहमीच ऍक्टिव्ह होते आपल्या चहत्त्यांसाठी वेगवेगळे फोटोज देखील पोस्ट करत होते.

अशातच सध्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी मध्ये काम करणारे नाना पाटेकर यांनी आपल्या इंस्टग्राम अकाउंट वर एक मनोरंजक फोटो शेअर केला आहे. या फोटोची नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा होत आहे.

View this post on Instagram

मित्र

A post shared by Nana patekar (@nana.patekar) on

या फोट मध्ये नाना पाटेकर यांच्या हातावर  एक चिमणी अलगद  येऊन बसलेली या फोटोत दिसतेय. यावर नाना पाटेकर यांनी एक सुदंर कॅपशन देखील लिहिले आहे . ‘मित्र… हा फोटो खूप सुंदर आहे,’ असे हा फोटो शेअर करताना नानांनी लिहिले. नानांनी हा सुंदर फोटो शेअर केला आणि चाहतेही या सुंदर फोटोच्या प्रेमात पडलेत. आणि नानांच्या या फोटोवरती लाईक्सचा पाऊस पडला.

महत्वाच्या बातम्या-