फुगडी फू! पहा सुप्रिया सुळे आणि स्मृती इराणींची फुगडी

टीम महाराष्ट्र देशा : राजकारणापलीकडे मैत्री जपणाऱ्या महिला खासदारांचा एक व्हिडीओ केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत असून या महिला खासदारांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Loading...

या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, भाजप खासदार किरण खेर, द्रमुक खासदार कणीमोझी, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल या सर्वजणी मिळून एकमेकींचा हात पकडून गिद्दा खेळताना दिसल्या.

यानंतर स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर बादल यांनी फुगडीही खेळली. “आयुष्याने आमच्यावर काल दुपारी जादू केली, दुपारच्या नियमित जेवणानंतर एक वेळ आली, तिने आम्हाला बालपणीची आठवण करुन दिली” असं हरसिमरत कौर यांनी म्हटलंLoading…


Loading…

Loading...