काश्मीर : हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अटकेत

Hizbul militant Shahid Wani

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील झैनापोरा येथून हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी शाहीद अहमद वानी याला सुरक्षा दलाने अटक केली . . वानीकडून १ चीनी बनावटीचे पिस्तूल, ९ जिवंत काडतुसे आणि एक मॅगेझिन जप्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. १३ ऑगस्ट रोजी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत हिज्बुलचा प्रमुख कमांडर आणि यासिन इटू याच्यासह तीन जणांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर आज काश्मीरमधील शोपिअन जिल्ह्यातील झैनापोरा गावतील रहिवासी असणाऱ्या शाहीद वानीला ताब्यात घेण्यात आले.

The security forces on Monday arrested Hizbul Mujahideen terrorist Shahid Ahmad Wani from Zainapora village in Shopian district of Jammu and Kashmir. 1 Chinese pistol, 9 rounds and a magazine were recovered from him. Earlier on August 13, at least three terrorists including chief operations commander of Hizbul Mujahideen Yaseen Itoo were killed in an encounter with security forces in Awneera village of Jammu and Kashmir’s Shopian. Five soldiers were also injured in the encounter, two among them succumbed to injuries while two other terrorists escaped. The encounter broke out on Saturday evening and ended around noon on Sunday.