उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता

टीम महाराष्ट्र देशा – साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधातील मारहाण आणि खंडणी प्रकरणातील खटल्यात सातारा न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आपल्या निकालात उदयनराजे भोसले यांच्यासह बारा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

लोणंद येथील सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि त्यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी जैन यांनी सातारा न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याचा आता निकाल आला असून न्यायालयाने उदयनराजेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Loading...

जैन यांनी उदयनराजे भोसले आणि त्यांच्या बारा साथीदारांवर २४ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. २३ मार्च २०१७ ला जैन यांनी उदयनराजेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात