माझी नेमणूक नियमानुसारच; डॉ चंदनवालेंनी फेटाळले तृप्ती देसाईंंचे आरोप

पुणे: माझी नेमणूक हि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या नियमानुसारच करण्यात आली आहे. शासनाचे नियम आणि आपल्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता पद मिळाले असल्याच सांगत डॉ अजय चंदनवाले यांनी तृप्ती देसाईकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी डॉ अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देत ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता म्हणून नेमणूक … Continue reading माझी नेमणूक नियमानुसारच; डॉ चंदनवालेंनी फेटाळले तृप्ती देसाईंंचे आरोप