संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पक्ष नेते माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी म्हटलं आहे,की उद्धव आणि संज्याचे तोंड एरंडेल घेतल्यासारख झालं असेल.

आपल्या ट्वीटर अकाऊंट वर राणे यांनी ‘ चला हवा येऊ द्या ‘ च्या कलाकारांचा एक व्हिडीओ शेयर केला आहे.मुळात हा कार्यक्रम शिवसेनेच्याच लोकांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,संजय राऊत आणि सर्वच शिवसेना नेते उपस्थित होते.त्यावेळी निलेश साबळे आणि श्रेया बुगडे यांचा संवाद सुरु होतो त्यात एक असा डायलॉग येतो की ‘ लोकशाही आहे तुम्ही काही बोलू नाही शकत.याच कॅत्च लाईनला धरून निलेश राणे यांनी हा व्हिडीओ शेयर केला आहे.

Loading...

तुम्ही ही पहा काय आहे तो व्हिडीओ :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात