संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे ‘पिसाळलेला कुत्रा’:निलेश राणे

टीम महाराष्ट्र देशा: आज पुण्यात लोकमत स्थानिक पत्रकारिता पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला संजय राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी राऊतांची प्रकट मुलाखत ही घेण्यात आली.या मुलाखतीत राऊत असे म्हणाले की ‘मी दाऊद इब्राहिमला अनेकदा भेटलोय, त्याला दम भरलाय…याच वाक्याचा संदर्भ घेऊन निलेश राणे यांनी खालील आशयाचे ट्वीट केलं आहे.

‘खूप दिवसांनी चांगला जोक वाचला. मला माहित नाही नवीन कायदा काय आहे पण ‘पिसाळलेल्या कुत्र्या’ला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता. संज्या सारखा लुक्का दाऊदला दम भरायला लागला म्हणून दाऊद संपला. संज्या आताच्या आता पाकिस्तानात दम भरायला सुरू कर.’

Loading...

दररोज ट्वीटर च्या माध्यमातून आपले तीक्ष्ण बाण निलेश राणे हे संजय राऊत आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सोडत आहेत.यावर शिवसेनेकडून काहीही उत्तर आलेले नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण