कोणीही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो; संजय राऊत यांचा मोदींना टोला

मुंबई – २०१९ ला जर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर मी पंतप्रधान होऊ शकतो असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केलं होत. राहुल गांधी यांच्या या वक्त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान यावरून आता शिवसेनेने राहुल गांधी यांची बाजू घेत भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींच्या राहुल गांधी विरोधातील वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार … Continue reading कोणीही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो; संजय राऊत यांचा मोदींना टोला