बीड : राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणत शिवसेनेला चांगलेच तोंडघशी पाडले आहे. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला.
यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते बीड जिल्हा दौर्यावर आहेत.
महत्वाच्या बातम्या –