दिल्ली : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया . सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी जशी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, तशी एकनाथ शिंदेचीही मुलाखत घ्यावी, अशी मागणी दीपाली सय्यद यांनी केली. अशी मुलाखत घेतली तरच एकत्र येऊन यावर काही तरी मध्यस्थीचा मार्ग निघेल, असंही दीपाली सय्यद यांनी नमूद केलं.
दीपाली सय्यद म्हणाल्या, “आजची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहिली. यानंतर मी संजय राऊत यांना एवढंच सांगेल की त्यांनी उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी. त्यांनी ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेऊन त्यांच्या मनातील गोष्टी बाहेर आणल्या, तशीच मुलाखत एकनाथ शिंदेंची घ्यावी. तसं झालं तर एकत्र येऊन काही तरी मध्यस्थीचा मार्ग निघेल.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra fadnavis | “मी फिक्स मॅच पाहत नाही”; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Shambhuraj Desai : आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर, आम्हाला पालापाचोळा म्हणू नये; शंभूराज देसाईंचं उद्धव ठाकरेंना आवाहन
- Sanjay Shirsat : “तुम्ही बाळासाहेबांची उंची कमी करु नका, ते फक्त तुमचेच नाहीत तर… “; संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला
- Sanjay Raut | सरकार स्थापन होऊन १ महिना झालं तरी मंत्रिमंडळ बाळंत होईना – संजय राऊत
- Sanjay Shirsat : उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेना प्रमुख होऊ शकत नाहीत; संजय शिरसाट यांचं गंभीर विधान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<