खा. संजय राऊतांना मानाचे पान, शिवसेनेच्या संसदीय प्रमुखपदी नियुक्ती

sanjay-raut1

मुंबई : राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बढती दिली आहे, राऊत यांची संसदीय प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना दिले आहे.

‘चाणक्य असेही म्हणाला होता’ ; संजय राऊतांचा अमित शहांना टोला

संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार असून आजवर पक्षाकडून तीन वेळा त्यांना राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. तर आता राऊत यांची थेट संसदीय प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याने पक्षामध्ये त्यांना आणखीन मानाचे पान देण्यात आल्याचे बोललं जात आहे.

राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा : संजय राऊत