‘भाजपचं शिवसेनेवर एकतर्फी प्रेम’

पंढरपूर – स्वबळावर निवडणुका लढविण्याचा नारा शिवसेनेने दिल्यानंतर भाजपवर नेहमी शब्दांचे बाण सोडले जात आहे. भाजपचं शिवसेनेवर एकतर्फी प्रेम आहे मात्र हे प्रेम ‘भाजप’ आमच्यावर लादत आहेत, असं मिश्किल वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

सध्या राज्यात शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चा रंगल्या आहेत.तसेच शिवसेनेनं युती करण्यासाठी मुख्यमंत्रिपदाची अट ठेवल्याचा दावाही भाजपच्या एका माजी मंत्र्यानं केला होता या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी युतीवर भाष्य करत भाजपची खिल्ली उडवली आहे.

You might also like
Comments
Loading...