मुंबई : INS विक्रांत निधी अपहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमाय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना अटकेपासून दिलासा दिलाय. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
यावेळी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर बोलविता धनी उद्धव ठाकरे असल्याचा टोला सोमय्यांनी लगावला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीका टीप्पनीचं सत्र सुरु असताना विधानपरिषदेत नेमक काय होणार याकड सर्वांच लक्ष लागलंय.
महत्त्वाच्या बातम्या –