शिवसेनेचा ‘ढाण्यावाघ’ ऊझबेकिस्थानात

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात तीन परस्पर विरोधी विचारधारा असेलेले पक्षांना एकत्र आणून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका पार पडणारे खासदार संजय राऊत सध्या कुठेही दिसत नाही. आता ते कुठे आहेत याची माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे.

शिवसेनेचे फायर ब्रांड नेते, राज्यसभा खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत सध्या सुट्टीवर असून ते उझबेकिस्थान येथे आहेत. या सुद्दीवरील काही क्षणांचे फोटो आणि व्हीडीओ त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केले आहे.

Loading...

खासदार संजय राऊत यांच्या समाज माध्यमांवरील पोस्ट –

लाल बहादूर शास्त्री यांचे 1966 साली तेव्हाच्या रशीयातील ताश्कंद येथे निधन झाले. आज ताश्कंद येथील शास्त्री मार्गावर जाऊन या महान नेत्यास मी आदरांजली वाहिली. या परिसरात शास्त्रींच्या नावानं शाळा चालवली जाते.. ताश्कंद आता उझबेकिस्तानचा भाग आहे. बाबर येथूनच आला पण येथील लोकांना हिंदूस्थान विषयी कमालीची आत्मीयता आदर आहे. त्यात अजीबात ढोंग दिसत नाही. जय हिंद!!

आज उझबेकिस्थान येथे

ताश्कंद पासून 140 किमी अंतरावर चिनगाम(chingam) बर्फ आणि फक्त बर्फ. सिमला.Switzerland पेक्षा आनंद देणारा हा भाग. थोडे साहस अंगात असेल तर येथे एकदा जाऊन यायलाच हवे.

 

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....