Tuesday - 9th August 2022 - 11:04 AM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल, यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय?

Maharashtra Desha by Maharashtra Desha
Monday - 3rd January 2022 - 8:58 AM
Sanjay Raut एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Sanjay-Raut-criticizes-BJP-over-Sindhudurg- District-Bank-election- results

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणेंचे वर्चस्व पहावयास मिळाले. आता या निवडणुकीवरूनच शिवसेना खासदार संजय राऊत(Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्गात बँकेवरील वर्चस्वासाठी खुनाखुनी झाली व जिल्ह्यातील आमदारांना पलायन करावे लागले, याची नोंद इतिहासात राहील. कोकणात आजही लोक भुताखेतांच्या गोष्टीत रमतात, पण त्या अनेकदा भाकडकथाच असतात. एका जिल्हा बँकेवर विजय मिळवताच राज्यात सत्ता परिवर्तन होईल, अशी बोंब मारणे यास भाकडकथा नाही म्हणायचे तर दुसरे काय? मानगुटीवर बसलेली भुते उतरवणारे निष्णात लोकही त्याच कोकणात आहेत, हे काय भाजपवाल्यांना माहीत नाही? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेचे या भागातील प्रमुख कार्यकर्ते व निवडणुकीचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर निर्घृण खुनी हल्ला झाला. नशीब बलवत्तर म्हणून परब वाचले. या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आमदार पुत्र नितेश राणे संशयित आरोपी असून ते फरारी आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. याचा अर्थ असा की, पोलिसांकडे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे आहेत. न्यायालयाने ते मान्य केले. आता याचदरम्यान जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली व त्यांचे निकालही लागले. निकाल नारायण राणेकृत भाजपच्या बाजूने लागला. १९ पैकी ११ जागांवर भाजपच्या सिद्धिविनायक पॅनलने निर्विवाद बहुमत मिळविले. शिवसेनेसह महाविकास आघाडीस ८ जागा मिळवता आल्या. म्हणजे निवडणुकीत घासून टक्कर झाली व निसटता पराभव किंवा निसटता विजय झाला. तरीही भाजपचे पॅनल’ जिंकले. ११ विरुद्ध ८ हा निकाल यास दणदणीत विजयही म्हणता येणार नाही व दारुण पराभवही म्हणता येणार नाही. राज्यातील ३१ जिल्हा बँकांपैकी ज्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्या-त्या ठिकाणी टप्याटप्प्याने निवडणुका होत आहेत. मात्र, एक सिंधुदुर्ग सोडले तर निवडणुका पार पडलेल्यापैकी कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही.नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत साताऱ्यातील दोन राजे मडळांत शाब्दिक चकमकी झडल्या व निवडणुकीचे वातावरण तापले, पण सिंधुदुर्गप्रमाणे तेथे तलवारी, बदुका निघाल्या नाहीत. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

विरोधकांना धमकावणे, अपहरण करणे, खुनी हल्ले करणे,विरोधकांच्या बाबतीत अश्लील, असंसदीय भाषेचा वापर करण्याचे प्रकार सिंधुदुर्ग वगळता अन्यत्र कुठे झाले नाहीत.उदयनराजे शिवेंद्रराजे यांच्यात जिल्हा बँकेच्या निमित्ताने शाब्दिक जुगलबंदी झाली, पण रंगतदार ठरली. रंगतदार काहीच जे घडते रक्तरंजित असते, इतिहास एकाच व्यक्तीभोवती फिरत असतो. श्रीधर भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर हे राजकीय नरबळीच आहेत. नरबळी कसे गेले यासाठी केंद्रीय एखादी ‘एसआयटी’ नेमायला हवी. भारतीय पक्षानेही सिंधुदुर्गात याच दहशती हल्ल्यांचा पुरेपूर स्वाद पण हेच लोक खाटीकखान्यात बसून झोडत आहेत. सिंधुदुर्गात भाजपने १९ पैकी ११ जागा निवडणुकीत जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने तीन काठोकाठ गमावल्या. म्हणजे पहा, कणकवली उत्पादक संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. भाजपचे विठ्ठल देसाई होते. या मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना समान १७-१७ अशी मते मिळाली. टाकून निकाल घेण्यात आला चिठ्ठी सावंत यांच्याविरोधात गेली. त्यात भाजपचे देसाई विजयी ठिकाणीही महाविकास आघाडीचे उमेदवार थोडक्यात पडले. जिल्हा बँक राण्यांनी जिंकली हे सत्यच आहे. बँकेचा आणि महाराष्ट्राच्या सत्तेचा काही संबंध आहे काय? पण जिल्हा बँकेत जागा “आता अशी आरोळी केंद्रीय राणे यानी ठोकली. बँकेचे पॅनल जिंकल्याने महाराष्ट्रासारख्या राज्यात होतो, वेगळेच अकलेचे गणित यानिमित्ताने समजले. जिल्हा जिंकली म्हणजे जणू जागतिक बँकेवरच असे भाजप पुढान्यांना वाटत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली, तशा ३१ बहुसंख्य जिल्हा सहकारी बँकावर महाविकास आघाडीचाच ताबा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राणे यांनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरू झाली. गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी यावर चांगला टोला मारला आहे.”पूर्वी गावच्या जत्रेत नारळावरच्या आणि बत्ताशावरच्या कुस्त्या व्हायच्या. ती कुस्ती जिंकायची आणि हिंद केसरीला लढत दिली, असे सांगायचे. हा केविलवाणा प्रयत्न आहे,” अर्थात सिंधुदुर्गात जे खासदारकीला, आमदारकीला पराभूत झाले त्यांना जिल्हा बँकेचा विजय हा नवटाक चढल्यासारखाच वाटणार, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा विजय मिळताच आता मुंबईची महानगरपालिकाही जिंकू, असे काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केले. एकंदरीत एका जिल्हा बँकेच्या विजयाने भाजपला नवे वर्ष साजरे करण्याची संधीच प्राप्त झाली. जिल्हा बँका म्हणजे ग्रामीण भागाचे अर्थकारण करणाऱ्या नाड्या आहेत. शेतकरी, कष्टकरी लोकांना याच जिल्हा बँकांचा मोठा आधार असतो. सहकार चळवळीतून महत्त्वाचे कार्य करणारी संस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पहायला हवे. जिल्हा बँकांमुळेच संकटकाळातही ग्रामीण भागाचे अर्थचक्र सुरू असते. महाराष्ट्रात सहकाराचा जो पाया भक्कम आहे, तो जिल्हा सहकारी बँकांमुळेच. राज्यातील 31 जिल्हा सहकारी बँका आपापल्यापरीने ग्रामीण भागात काम करतात. निवडणुकांच्या माध्यमातून बँकांचे नेतृत्व केले जाते. त्यात काही चूक आहे असे वाटत नाही, पण सिंधुदुर्गात बँकेवरील वर्चस्वासाठी खुनाखुनी झाली व जिल्ह्यातील आमदारांना पलायन करावे लागले, याची नोंद इतिहासात राहील. भारतीय जनता पक्षाला वसतीत नाचायला व दुखात रडायला भाडोत्री लोक लागतात. असे लोक मिळाले की, ते आनंदाने बेहोश होतात. सिंधुदुर्गात तेच घडले. असा दावाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

  • ‘मी अजित दादांचा फॅन’; भाजप आमदाराने कौतुक करताच राष्ट्रवादीची ऑफर
  • पहिल्या किसान रेल्वेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
  • ओमायक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; जाणून घ्या काय म्हणाले AIIMS चे संचालक
  • मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
  • ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

Supreme Court notice to Ajit Pawar Supriya Sule along with Sharad Pawar एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

SC Notice । मोठी बातमी : शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळेंना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

BJP leader Kirit Somaiya strongly criticized Sanjay Raut एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Kirit Somayya । संजय राऊतांची रवानगी मालिकांच्या शेजारी, आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम लांबणार; सोमय्यांचं सूचक विधान

cm eknath shinde said that all 50 MLAs are cm एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Marathwada

Eknath Shinde | मी एकटा मुख्यमंत्री नाही, माझ्याबरोबर असलेले ५० लोक मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे

Ashish Shelar will be the new state president of BJP according to sources एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

BJP State President । आशिष शेलार होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?, सूत्रांची माहिती

BJP will remain dominant in Shinde government एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Maharashtra Cabinet Expansion । गृह आणि अर्थ खाती फडणवीसांकडेच?, शिंदे सरकारमध्ये वर्चस्व भाजपचंच राहणार…

Chandrakant Khaire said that government should do inquiry of abdul sattar about TET scam एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Mumbai

Chandrakant Khaire | TET प्रकरणात आमदार अब्दुल सत्तारांची चौकशी करा – चंद्रकांत खैरे

महत्वाच्या बातम्या

veteranactorpradeeppatwardhandies एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Pradip Patwardhan Dies । एक हरहुन्नरी अभिनेता हरपला..! मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Maharashtra Cabinet Expansion एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Maharashtra Cabinet Expansion | आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिंदे गटातील 9-9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता!

Supreme Court notice to Ajit Pawar Supriya Sule along with Sharad Pawar एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

SC Notice । मोठी बातमी : शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळेंना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Shiv Sena chief Uddhav Thackeray has strongly criticized the cabinet expansion एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray । महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दारांना गाडते; उद्धव ठाकरे आक्रमक

Now Uddhav Thackeray strongly criticized the cabinet expansion एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray । मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय दिवे लावणार?, आता मैदानात उतरलोय, उद्धव ठाकरेंचा इशारा

Most Popular

commonwealth games 2022 indian badminton mixed team won silver medal pv sindhu एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
News

CWG 2022 : पीव्ही सिंधूच्या नेतृत्वातील बॅडमिंटन संघाने जिंकले ‘सिल्वर मेडल’; वाचा सविस्तर!

chifeministershouldcontroldeepakkesarkarbjpgaveworning एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

BJP। मुख्यमंत्री साहेब दीपक केसरकरांना आवरा, आमच्या नेत्यांनी काय कारवं हे त्यांनी सांगू नये; भाजपाचा इशारा

Maharashtra Political Crisis Devendra Fadnavis left for Delhi while Eknath Shinde canceled all the meetings एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना तर एकनाथ शिंदेंनी सर्व बैठका केल्या रद्द

Shiv Sena criticizes the central government on the issue of inflation एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Shiv Sena । धर्म ही अफूची गोळी, रोज थोडी मात्रा दिली जात असल्यानं बहुसंख्य जनता गुंगीत : शिवसेना

व्हिडिओबातम्या

There are only announcements of Maratha reservation but Udayanraje Bhosale एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Udayanraje Bhosale | मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण… – उदयनराजे भोसले

Shinde government is fully responsible for increasing atrocities Yashomati Thakur एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Yashomati Thakur | वाढत्या अत्याचाराला सर्वस्वी शिंदे सरकार जबाबदार – यशोमती ठाकूर

If you try to touch the saffron Uddhav Thackeray warning एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray | “भगव्याला हात लावायचा प्रयत्न केला तर…” ; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In