सांगली : महापौरपदासाठी संगीता खोत व सविता मदने यांच्यात रस्सीखेच

सांगली : महापालिकेत अभूतपूर्व असे यश मिळवत सत्ता परिवर्तन केल्यानंतर भाजपच्या पहिल्या महापौरपदासाठी संगीता खोत व सविता मदने तर उपमहापौर पदासाठी धीरज सुर्यवंशी व पांडूरंग कोरे यांचे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले.

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी २० आॅगष्ट रोजी निवडणूक होत आहे. महापौरपदासाठी संगीता खोत,अनारकली कुरणे, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक, कल्पना कोळेकर आदी इच्छूक होते. यापैकी सविता मदने, संगीता खोत, कल्पना कोळेकर, अनारकली कुरणे यांची नावे प्रदेशकडे पाठवली होती.

समाजप्रबोधन करणारे ढोल !