आम्ही माफिया नाही व्यावसायिक आहोत : भाऊसाहेब आंधळकर

औरंगाबाद– राज्य वाळू वाहतूक संघर्ष समितीच्या वतीने पोलिसांच्या हफ्तेखोरी विरोधात औरंगाबाद येथील क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र कायदा व सुव्यस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी ऐनवेळी आंदोलनाला दिलेली परवानगी रद्द केली. यावेळी बोलताना संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर म्हणाले की ‘आम्ही माफिया नाही व्यावसायिक आहोत, आम्हाला सन्मानाने जगू द्या, वाळू माफिया आणि वाहतूकदार यांच्यातील … Continue reading आम्ही माफिया नाही व्यावसायिक आहोत : भाऊसाहेब आंधळकर