मनु ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्याही एक पाऊल पुढे : संभाजी भिडे

पुणे- मनुचे गुणगान केल्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या समाजाला गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे होता असं विधान भिडे यांनी केले आहे. काल पुण्यात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संभाजी … Continue reading मनु ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्याही एक पाऊल पुढे : संभाजी भिडे