बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजी

पुणे : बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य नसल्याचे म्हणत संभाजी भिडे गुरुजी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणी वादात उडी घेतली आहे. पुण्यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्याच आगमन होणार आहे, यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून भक्ती-शक्ती संगमासाठी शेकडो धारकरी शिवाजीनगर भागात दाखल झाले आहेत. यावेळी भिडे गुरुजी संबोधित करत … Continue reading बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजी