राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

You might also like
Comments
Loading...