fbpx

Bahubali 2- बाहुबली-2 सोबत रिलीज होणार ट्यूबलाइटचा टीजर

Bahubali 2- बाहुबली 2 सोबत रिलीज होणार सलमान खान च्या ट्यूबलाइट या सिनेमाचा टीजर. ट्यूबलाइट चे डिरेक्टर कबीर खान याने या बातमी ला दुजोरा दिला. बाहुबली-2 28 एप्रिल ला रिलीज होणार आहे . मात्र लंडन मध्ये एक दिवस अगोदर बाहुबली २ चा प्रीमियर होणार आहे. 

सलमान खान याची मुख्य भूमिका असलेला ‘ट्यूबलाइट’  23 जून 2017  रिलीज होणार आहे

सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ चा पोस्टर रिलीज