थँक्यू अजय;सलमानने मानले अजयचे आभार

रोहित शेट्टीचा बहुचर्चित गोलमालचा नवीन पार्ट गोलमाल अगेन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रेक्षकांनमध्ये गोलमाल अगेन विषयी प्रचंड उत्सुकता आहे. गोलमालच्या आतापर्यंतच्या सर्व भागांनी प्रेक्षकांना पोटधरून हसवले आहे.
अजय देवगण,श्रेयस तळपदे,हर्षद वारसी, यासारखी तगडी स्टारकास्ट गोलमाल अगेन मध्ये आहे. सलमान या चित्रपटात नसला तरी सलमान व चित्रपटाचे एक वेगळेच कनेक्शन आहे.अजयने सलमानच्या बीईंग ह्युमन सायकलचा गोलमाल चित्रपटात वापर केला आहे.त्याकरिता सलमाने अजयचे आभार मानले आहेत

 

You might also like
Comments
Loading...