FIRST LOOK: ‘रेस 3’ चा फर्स्ट लुक सोशल मीडिया वर रिलीज

सलमान खान ‘रेस 3’ च्या मुख्य भूमिकेत

सलमान खान ने त्याच्या ‘रेस 3’ मधील फर्स्ट लुक सोशल मीडिया वर शेयर केला आहे. सलमान या सिनेमात निगेटिव रोल मध्ये दिसणार असल्याचे बोलले जाते. सलमान ने ट्विटर वर हातात बंदूक घेऊन फोटो शेयर केला आहे आणि कैप्शन मध्ये “रेस 3’ चालू झाली आहे ” असे लिहिले आहे.

 

सलमान ने नुकतेच कैटरीना कैफ सोबत ‘टाइगर जिंदा है’ चे शुटींग पूर्ण केले आहे आणि आता लगेच ‘रेस 3’ च्या शुटींग मध्ये व्यस्त झाला आहे.

चित्रपटात सलमान सोबत जैकलीन फर्नांडिज, बॉबी देओल, डेजी शाह आणि साकिब सलीम दिसणार आहेत.