Tubelight Poster- सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ चा पोस्टर रिलीज

सलमान ख़ान की बहुप्रतीक्षित चित्रपट ट्यूबलाइट चा पोस्टर रिलीज करण्यात आला.

सोशल मीडिया वरून सलमान खान ने हे पोस्टर रिलीज केले ,”क्या तुम्हें यकीन है ” असेही त्याने लिहिले.ईद ला चित्रपट रिलीज होणार आहे.

 

सोशल मीडिया आणि युट्युब वर टीजर रिलीज करण्यात आला आहे

सलमान या पोस्टर मध्ये कोट आणि टोपी घातलेली आहे . सलमान ने ट्यूबलाइट मध्ये चीनी एक्टर्स सोबत काम केलं आहे आणि एक चीनी मुलाला जैकी चैन सोबत भेट करून दिली.

tubelight

दिग्दर्शक कबीर खान हे सलमान खान चे के फेवरेट डायरेक्टर आहेत.

 

View image on Twitter
Tags: