Hanuman Da Damdaar- ‘हनुमान द दमदार’ साठी सलमान खानचा आवाज

हनुमान वर अनेक सिनेमे या आधी बनलेले आहेत त्यात एनिमेटेड सिनेमे देखील आहेत. ‘हनुमान द दमदार’ हा सिनेमा देखील हनुमान वर आहे, १९ मे ला  हा सिनेमा रिलीज होतोय.

विशेष म्हणजे या सिनेमातील हनुमानाला सलमान खान चा आवाज असणार आहे. सोबत रवीना टंडन, मकरंद देशपांडे, जावेद अख्तर, सौरभ शुक्ला आणि कुणाल खेमू या दिग्गज कलाकारांचे आवाज  असणार आहे.

या ट्रेलर मध्ये सलमान ख़ान त्याच्या हिट सिनेमातील डायलॉग्स बोलताना पाहायला मिळत आहे. ‘हटा सावन की घटा’ आणि  ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी’ असे डायलॉग्स सलमान ख़ान बोलणार आहे.

 

‘हनुमान द दमदार’ 19 मे ला रिलीज होणार आहे .