तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनी केलं सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त

टीम महाराष्ट्र देशा : तब्बू आणि सोनाली बेंद्रे या दोघींनी सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त केल्याचं वृत्त  ‘सीएनएन न्यूज १८’ ने दिले आहे . ‘मला बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि काळवीटांना पळताना मी पाहिलं. सलमानने बंदुकीचा चाप ओढला. सोनाली बेंद्रे आणि तब्बूने त्याला म्हटलं की, जर तू इतक्या लांब आलाच आहेस तर आता शिकारी कर,’ असं त्या प्रत्यक्षदर्शीने … Continue reading तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनी केलं सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त