सलमान खानने एका चित्रपटासाठी मागितली ७०% भागीदारी

वेबटीम-सलमान खान त्यांच्या मानधनासाठी व चित्रपट कमाईतील भागीदारीसाठी नेहमीच चर्चेत  असतो.नेहमी तो ५०% भागीदार असतो पण आता मात्र सलमाने रेस ३ चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल ७०% भागीदारीची अट ठेवली आहे.रेस २ मध्ये जॉन अब्राहम होता पण आता जर जॉन जर रेस ३ मध्ये असेल तर सलमान या चित्रपटात काम करणार नाही.असे सलमान ने स्पष्ट केले आहे.