fbpx

Salman & Shahrukh – सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र

सलमान, शाहरुख खान  एका गाण्यासाठी एकत्र येणार आहे, महाराष्ट्र देशा च्या एक्सकलसिव्ह रिपोर्ट नुसार मंगळवारी हे गाणे शूट होणार आहे. या चित्रपटात शाहरुख सह अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांच्या भूमिका असणार आहे. मुंबईत यशराज स्टुडिओ मध्ये या गाण्याचा सेट तयार केला आहे.