मुंबई : मुंबई येथील साकीनाका परिसरात 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री आरोपी मोहनने एका महिलेवर बलात्कार करुन तिला गंभीर जखमी केले होते. राजावाडी रुग्णालयात पीडित महिलेला उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही पीडितेचे प्राण वाचू शकले नाही. या गंभीर घटनेमुळं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा आता निकाल लागला आहे. सरकारी वकील महेश मुळे यांनी याविषयी महत्वाची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –