पुण्यनगरीत आज विठूनामाचा जयघोष ; माऊलींची पालखी भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरात मुक्कामी

पुणे : ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात वारकरी मंडळी पालख्यांमध्ये सहभागी होत पंढरीच्या दिशेनं रवाना होत आहेत. विठूनामाच्या जयघोषात आळंदी आणि देहूतून ज्ञानेश्वर माऊलींची आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी निघाली आहे. त्यातील मानाची दिंडी म्हणजे संत श्री ज्ञानोबा माऊलींची. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीहून निघेल आणि भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात … Continue reading पुण्यनगरीत आज विठूनामाचा जयघोष ; माऊलींची पालखी भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरात मुक्कामी