माओवाद्यांचा ‘थिंकटँक’ साईबाबाला सोडवण्यासाठी आखला जातोय मास्टरप्लॅन

नागपूर : माओवाद्यांचा थिंकटँक असलेल्या प्राध्यापक साईबाबाला सोडवण्यासाठी माओवादी योजना आखत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

माओवाद्यांशी सबंध असल्याच्या आरोपातून प्राध्यापक साईबाबाला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या साईबाबाला आंध्र प्रदेशातल्या कारागृहात हलवून तिथून त्याची सुटका करण्याची माओवाद्यांची योजना असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत एक पत्र कॉम्रेड सुरेंद्र याने पॉलिट ब्युरोच्या सदस्यांना पाठवले होते. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर हे पत्र सादर करण्यात आले.

वैभवला आम्ही सर्व मदत करू : सनातन संस्था

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या ५० कार्यकर्त्यांना नागपूरमध्ये अटक

You might also like
Comments
Loading...