‘लव सोनिया’तल्या लक्षवेधक परफॉर्मन्समूळे सईची होतेय बॉलीवूडमध्ये प्रशंसा!

टीम महाराष्ट्र देशा- ‘लव सोनिया’ सिनेमा रिलीज झाल्यावर सध्या सर्वत्र अभिनेत्री सई ताम्हणकरची प्रशंसा होत आहे. सिनेमात सई ताम्हणकर ‘अंजली’ ह्या लक्षवेधक भूमिकेत दिसली आहे. लव सोनिया पाहिलेल्या प्रत्येकाच्या तोंडी सध्या सईची प्रशंसा ऐकायला मिळत आहे. बॉलीवूडमधल्या कॅटरीना कैफ, अनिल कपूर, विकी कौशल अशा अनेक सेलिब्रिटींनी लव सोनिया सिनेमा पाहिल्यावर सईचे भरभरून कौतूक केली. एवढेच … Continue reading ‘लव सोनिया’तल्या लक्षवेधक परफॉर्मन्समूळे सईची होतेय बॉलीवूडमध्ये प्रशंसा!