लव सोनियाच्या चित्रीकरणावेळी सई ताम्हणकरला आले होते फ्रस्ट्रेशन

टीम महाराष्ट्र देशा- तबरेज नुरानी दिग्दर्शित लव सोनिया सिनेमामध्ये सई ताम्हणकर अंजली ह्या देहविक्रयाच्या व्यवसायातल्या बाईच्या भूमिकेत आहे. ह्या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सईला खूप मानसिक ताण आला होता. ती ही भूमिका रंगवताना ब-याचदा फ्रस्ट्रेट झाली आहे. खऱ्या आयुष्यात देखील राणा एकही दिवस चुकवत नाही ही एक गोष्ट. सई ताम्हणकर म्हणते, “ह्या सिनेमामूळे देहविक्रयाच्या व्यवसायातल्या बायकांच्या व्यथा … Continue reading लव सोनियाच्या चित्रीकरणावेळी सई ताम्हणकरला आले होते फ्रस्ट्रेशन