वाढदिवस विशेष : सई ताम्हणकर- मराठीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल गर्ल सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. सईचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगलीत झाला. सईने अनेक चित्रपटातून वर्सेटाईल भूमिका केल्या. मराठी सोबतच हिंदी चित्रपटातही सईने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. सई ताम्हणकर हे नाव मराठी चित्रपट सृष्टीत माहित नाही असा सिनेरसिक शोधूनही सापडणार नाही . बिनधास्त अभिनेत्री म्हणून … Continue reading वाढदिवस विशेष : सई ताम्हणकर- मराठीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री