Friday - 19th August 2022 - 9:45 AM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Fathers Day : सचिन तेंडुलकरला आली वडिलांची आठवण, शेअर केली भावनिक पोस्ट; पाहा VIDEO!

suresh more by suresh more
Sunday - 19th June 2022 - 3:03 PM
sachin tendulkar shared emotional video remembering his father ramesh tendulkar on fathers day 2022 सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Fathers Day : सचिन तेंडुलकरला आली वडिलांची आठवण, शेअर केली भावनिक पोस्ट; पाहा VIDEO!

मुंबई : जगभरातील लोक आज म्हणजेच १९ जून २०२२ रोजी ‘फादर्स डे’ साजरा करत आहेत. भारताचा दिग्गज क्रिकेटपटूही सचिन तेंडुलकरही यामध्ये मागे नाही. सचिननेही फादर्स डे च्या दिवशी त्यांच्या वडिलांची आठवण काढली आहे. सचिन क्रिकेटर होण्यात त्याच्या वडिलांचे योगदान किती आहे हे सर्वांनाच माहीत आहे. याचा त्यांनी अनेकदा उल्लेखही केला आहे. मात्र फादर्स डेच्या निमित्ताने सचिनने मराठी कादंबरीकार असलेले वडील रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिनने वडिलांसोबतचे नाते, त्यांनी शिकवलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. व्हिडिओमध्ये सचिनची आईही दिसत आहे. सचिनच्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक खास गोष्टीही त्याने शेअर केल्या आहेत.

ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना सचिनने लिहिले की, “प्रत्येक मुलाचा पहिला हिरो त्याचे वडील असतात. यामध्ये मी काही वेगळा नव्हतो आणि आजही मी असेच मानतो आहे. त्यांची शिकवण, त्यांचे प्रेम आणि त्यांनी मला माझा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य कसे दिले हे मला अजूनही आठवते. सर्वांना फादर्स डेच्या शुभेच्छा.”

सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, “वडिलांनी मला नेहमीच शिकवले की आयुष्यात कधीही शॉर्टकट घेऊ नका. कोणत्याही आव्हानासाठी आणि ध्येयासाठी नेहमी स्वत:ला अधिक चांगले तयार करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जीवनातील मूल्ये कधीही सोडू नका.” सचिनला वडिलांचे हे शब्द आजही आठवतात आणि तो आपल्या आयुष्यात अंगिकारण्याचा प्रयत्न करतो.

Every child's first Hero is his father. I was no different. Even today, I remember what he taught me, his unconditional love & how he let me find my own path. Happy Father's Day everyone!#FathersDay pic.twitter.com/fgWQPr8jc6

— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 19, 2022

वडिलांनी सचिनवर कधीही आपली इच्छा लादली नाही

या व्हिडिओमध्ये सचिनच्या आईने म्हटले आहे की, वडिलांनी कधीही सचिन किंवा इतर मुलांवर आपली इच्छा लादली नाही. म्हणूनच जेव्हा मुलं त्यांच्या वडिलांसोबतची त्यांची जुनी छायाचित्रे पाहतात तेव्हा त्यांना वडील काय होते याची कल्पना येते. त्यामुळे वडील रमेश यांच्या निधनानंतरही सचिन आणि त्याच्या इतर भावांनाही त्याची आठवण येते. या व्हिडिओच्या शेवटच्या भागात सचिनने एक पाळणा दाखवला ज्यावर त्याचे वडील त्यांना घेऊन बसायचे. हा पाळणा सचिनसाठी खास आहे आणि जुना असूनही त्यांनी त्यास नवीन स्वरूप दिले आणि आजही ते वापरतात.

वडिलांच्या निधनानंतर विश्वचषकात शतक झळकावले

सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच तो मैदानावर खेळायला उतरला होता. तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. १९९९ मध्ये सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले आणि तो त्यावेळी इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळत होता. त्यावेळी भारतीय संघाने दोन सामने गमावले होते. त्यानंतर तो भारतात परतला आणि वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर पुन्हा इंग्लंडला रवाना झाला. तेथे जाऊन त्याने केनियाविरुद्ध शतक झळकावून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महत्वाच्या बातम्या:

  • मग अग्निविरांच्या पंचायती तुला कशाला?; अतुल भातखळकरांचा कन्हैय्या कुमारला सवाल
  • “मेहबूब शेख विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर, बॅग भरून पैसे दिले” ; तरूणीचा खुलासा!
  • IND vs SA : श्रेयस अय्यरच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध खराब कामगिरीवर माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला…!
  • “शिवसेना एक वादळ आहे, आग आहे आणि…” ; संजय राऊतांचा शिवसेनेतला अनुभव
  • आमदार संपर्कात असल्याचा भ्रम भाजप पसरवत आहे – संजय राऊत

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

sanjay manjrekar on competition between arshdeep singh and avesh khan for a place in the t20 world cup squad सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

T20 World Cup : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी ‘या’ दोन युवा गोलंदाजांमध्ये चुरस

former cricketer india happy with team selection for asia cup said it will crucial for virat kohli सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

Asia Cup 2022 : विराट कोहलीसाठी यंदाचा आशिया चषक राहणार आव्हानात्मक; वाचा सविस्तर…!

pm narendra modi praises ravindra jadeja and his wife initiative send letter सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

PM Modi : रवींद्र जडेजा सध्या क्रिकेट खेळत नाही, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का केले कौतुक? वाचा!

asia cup 2022 ex selector not happy with asia cup team selection said he prefer mohammad shami in sqaud सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

Asia Cup 2022 : आशिया चषकसाठी भारतीय संघ निवडीवर माजी कर्णधार नाराज, म्हणाला…!

asia cup cricket 2022 kl rahul performance in t20s has been consistently good team india सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

Asia Cup 2022 : आयपीएलनंतर एकही सामना खेळला नाही, तरीही मिळाली संघात जागा!

hbd venkatesh prasad star bowler venkatesh prasads performance against pakistan has always been commendable सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

Venkatesh Prasad : भारताच्या ‘या’ माजी वेगवान गोलंदाजाचा पाकिस्तानशी नेहमीच राहिला ३६चा आकडा; वाचा!

महत्वाच्या बातम्या

CBI raids Delhi Deputy Chief Minister Manish Sisodias house सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Big Breaking ! उपमुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयची छापेमारी

A question mark regarding maritime security how did the boat come with dangerous weapons asks Tatkare सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sunil Tatkare । सागरी सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह, बोट घातक शस्त्रासह कशी आली?, तटकरेंचा सवाल

bacchu kadu criticized government for not giving enough help to farmers सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Bachchu Kadu | “आपण जखमेवर मीठ टाकणाऱ्यांची औलाद आहोत”; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

cm eknath shinde announced that dahihandi will consider as sport now सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

मोठी बातमी । दहीहंडीला मिळाला खेळाचा दर्जा! सरकारी नोकरीत आरक्षण; मुख्यमंत्र्याची घोषणा

in Mumbai and pune police doing blockade because suspicious boat in raigad सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Breaking News | मुंबईनंतर आता पुण्यातही नाकाबंदीला सुरुवात; संशयास्पद बोटीमुळे राज्यभरात रेड अलर्ट

Most Popular

If you cant break the arm break the leg I will take the bail Shinde group MLA prakash surve controversial statement सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

“हात तोडता येत नसेल तर पाय तोडा, जमानत मी घेईल”, शिदें गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान

Shiv Sena criticized Sanjay Rathore and the Shinde group सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Shiv Sena । “संजय राठोडांवर ट्रकभर फुले उधळण्यात पण त्या फुलांच्या प्रत्येक पाकळीतून पुण्याच्या ‘निर्भया’ची किंकाळीच ऐकू येत असेल”

Sonia Gandhi infected with Corona for the second time in two months सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sonia Gandhi | सोनिया गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

gulabrao patil said i am not finished yet सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Gulabrao Patil । “गुलाबराव पाटील संपला म्हणणाऱ्यांनी बघावं…”; गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा

व्हिडिओबातम्या

What does Bhaskar Rao need to read he understands as soon as he sees it Devendra Fadnavis सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Assembly Session 2022 | भास्कररावांनी वाचायची गरज काय?, पाहिल्याबरोबर समजत त्यांना – देवेंद्र फडणवीस

When you have so many spoons Khochak Tola of Chhagan Bhujbal सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Assembly Session 2022 | “एवढे चमचे असताना तुम्ही…”; छगन भुजबळांचा खोचक टोला

40 people will have to take care of a lot but the top 10 are the same Ajit Pawar सचिन तेंडुलकर ला आली वडिलांची आठवण शेअर केली भावनिक पोस्ट Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Assembly Session 2022 | ४० लोकांना खूप सांभाळावं लागणार आहे, पण वरचे १० असे तसेच आहेत – अजित पवार

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In