Wednesday - 18th May 2022 - 8:17 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

रशियाने सोशल मिडीयावर डागली ‘क्षेपणास्त्रे’; अनेक अॅप्सवर बंदी

by MHD News
Saturday - 5th March 2022 - 11:54 AM
social media banned in Russia Russia banned social media apps like Facebook and Tweeter

रशियाने फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया साइटवर कारवाई करायला सुरूवात केली आहे

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

नवी दिल्ली : रशियाने फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया साइटवर कारवाई करायला सुरूवात केली आहे. रशियन संसदेने फेक न्यूजबाबत कठोर कायदा जाहीर केला होता. युद्धादरम्यान रशियन सैन्याविरोधात फेक न्यूज पसरवल्या जात असल्याचा आरोप संसदेने केला आहे. याआधी META ने ही रशियाविरुद्ध कारवाई केली होती. मेटा ही फेसबुक चालवणारी कंपनी आहे. रशियाची सेन्सॉरशिप एजन्सी Roskomnadzor ने फेसबुकवर रशियन मीडियाशी भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. द कीव इंडिपेंडंटच्या रिपोर्टनुसार, रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सीने फेसबुकवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

फेसबुकने रशियावर लाखो लोकांना विश्वासार्ह माहिती पोहचवण्यापासून रोखल्याचा आरोप केला आहे. फेसबुकवर बंदी घातल्यानंतर रशियाने ट्विटरवरही कारवाई केली आहे. रशियामध्ये ट्विटरवर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी एका विधेयकावर स्वाक्षरी करण्यात आली असून या कायद्यानुसार देशाच्या सशस्त्र दलांबद्दल ‘खोटी’ माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीला 15 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

अनेक मीडिया आउटलेट ब्लॉक केले

बीबीसी, यूएस सरकार-अनुदानित व्हॉइस ऑफ अमेरिका आणि रेडिओ फ्री युरोप/रेडिओ लिबर्टी, जर्मन प्रसारक डॉयचे वेले आणि लातविया स्थित वेबसाइट मेडुझा यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. सोशल मीडिया रशियाविरोधात, रश्यन भाषेत बातम्या देणाऱ्या विदेशी आउटलेटवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. रशियाने या प्रसार माध्यमांवर देशांतर्गत प्रेक्षकांना युक्रेनवरील आक्रमणाबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप सातत्याने केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या : 

  • शेन वॉर्नच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा! अक्षय-रणवीरपासून शिल्पा सनीपर्यंत सर्वजण…”
  • ‘देशातील लोकशाहीच धोक्यात आली आहे’ – संजय राऊत
  • डीएम निवासस्थानाच्या बोर्डाला भगव्या जागी हिरवा रंग दिल्याने पीडब्ल्यूडीच्या कनिष्ठ अभियंत्याचे निलंबन
  • शेन वॉर्नची संपत्ती ऐकून व्हाल अवाक, निवृत्तीनंतरही ब्रॅण्ड व्हॅल्यू झाला नाही कमी
  • IND vs SL: शेन वॉर्न आणि रॉडनी मार्शसाठी श्रद्धांजली देण्यासाठी काळी फीत बांधून मैदानावर उतरले दोन्ही संघ

ताज्या बातम्या

sanjay raut Russia banned social media apps like Facebook and Tweeter
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

Russia banned social media apps like Facebook and Tweeter
Editor Choice

आजची मुंबईतली सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे – संजय राऊत

Russia banned social media apps like Facebook and Tweeter
Editor Choice

“…तोलून-मापून विधाने केली पाहिजेत”; संजय राऊतांचा नाना पटोलेंवर घणाघात

Russia banned social media apps like Facebook and Tweeter
Editor Choice

“भ्रष्टाचाराचा मुखवटा घालून किरीट सोमय्या खंडणी गोळा करतात” – संजय राऊत

महत्वाच्या बातम्या

sanjay raut Russia banned social media apps like Facebook and Tweeter
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad win by 3 runs Russia banned social media apps like Facebook and Tweeter
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad batting inning report Russia banned social media apps like Facebook and Tweeter
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!

Stop desecration of seals Sambhaji Brigades appeal to MNS Russia banned social media apps like Facebook and Tweeter
News

“राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन

Female Kudmudi Astrologer Chitra Wagh criticizes Supriya Sule Russia banned social media apps like Facebook and Tweeter
News

“महिला कुडमुडी ज्योतिषी…”; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

Most Popular

must be punished Brahmin Federation also objects to Ketki Chitale Russia banned social media apps like Facebook and Tweeter
News

“…शिक्षा झालीच पाहिजे”; ब्राह्मण महासंघाकडूनही केतकी चितळेवर आक्षेप!

IPL 2022 KKR vs SRH Shashank Singh stunns sachin tendulkar with catch watch video Russia banned social media apps like Facebook and Tweeter
Editor Choice

IPL 2022 KKR vs SRH : नेत्रदीपकच..! शशांग सिंहनं घेतलेला कॅच पाहून क्रिकेटचा देवही भारावला; पाहा VIDEO!

Will perform Maha Aarti on the 14th meeting of Uddhav Thackeray Big announcement of Navneet Rana Russia banned social media apps like Facebook and Tweeter
News

“उद्धव ठाकरेंच्या १४ तारखेच्या सभेदिवशी महाआरती करणार”; नवनीत राणांची मोठी घोषणा

KKR pacer Pat Cummins ruled out of the IPL 2022 due to hip injury Russia banned social media apps like Facebook and Tweeter
Editor Choice

IPL 2022 : प्लेऑफसाठी धडपडणाऱ्या KKRला मोठा धक्का; ७.२५ कोटींचा खेळाडू गेला स्पर्धेबाहेर!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA