हाथरस दलित प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवा – रामदास आठवले

Ramdas Athawale

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या पिडित तरुणीचा आज मृत्यू झाला. ही घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. असं कृत्य करणारे नराधम समाजात आहेत हे सहन होण्यापलीकडे आहे, असं कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :