आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांना ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : फेसबूकवर महिलेची बदनामी करणारी पोस्ट टाकल्याच्या आरोपाखाली माहितीचा अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांना ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जुलै २०१७ मध्ये तिरोडकर यांनी एका महिलेची बदनामी करणारी पोस्ट टाकली होती. त्यानंतर आता बीकेसी पोलीस ठाण्याच्या सायबर सेलकडून गुन्हा दाखल करत आज अटक करण्यात आली. तिरोडकर यांना सायबर सेल कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...