लष्कराला वेळ लागू शकतो, मात्र संघाचे स्वयंसेवक तीन दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील – मोहन भागवत

टीम महाराष्ट्र देशा: ‘लष्कराला तयारीसाठी पाच सहा महिन्यांचा वेळ लागू शकतो. मात्र संघाचे स्वयंसेवक तीन दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील’ अस वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल आहे. उत्तरप्रदेशातल्या मुजफ्फरपूर इथं एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल आहे. ‘संघाचे स्वयंसेवक मातृभूमीच्या रक्षणासाठी कायम तयार असून ते हसत- हसत बलिदान देऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीसाठी … Continue reading लष्कराला वेळ लागू शकतो, मात्र संघाचे स्वयंसेवक तीन दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील – मोहन भागवत