डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती – मोहन भागवत

टीम महाराष्ट्र देशा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यालयात बोलताना भागवत यांनी संस्कृत भाषेबद्दलचे महत्त्व सांगितले.

भागवत म्हणाले, की भारतातील प्रत्येक भाषेत 30 टक्के संस्कृत शब्द आहेत. संस्कृत ही एक ज्ञानभाषा आहे. खगोल, वनस्पती, कृषीशास्त्र या शास्त्रातील भारतातील ज्ञान संस्कृतमध्ये आहे. इंग्रजी भाषा पूर्णपणे संस्कृतचे भाषांतरण करू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. शास्त्रज्ञ उपनिषधांचा अभ्यास करू लागले आहेत. विदेशातील अनेक विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करीत आहेत.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी