ब्रेकिंग : रासपचा धनगर आरक्षण मेळावा रद्द !

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचा 5 मार्चला शिवाजी पार्कवर होणारा धनगर आरक्षण अंमलबजावणी मेळावा रद्द करण्यात आला असल्याची माहिती रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी दिली.

महासचिव दोडतले म्हणाले की, पुलवामा घटनेमध्ये भारताचे 42 केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले. याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून तीनशे ते चारशे दहशवादयांच्या खात्मा केला. तसेच भारत आणि पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 5 मार्चला होणारा मेळावा रद्द केला असल्याचे दोडतले यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU&t=1403s

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...