रिपाईला राज्यातही मंत्रिपद देण्यात यावं – आठवले

औरंगाबाद : केंद्राप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला राज्यातील सत्तेतही वाटा मिळायला पाहिजे. राज्यातही रिपाईला मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसचं त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे.ते गुरुवारी औरंगाबादमध्ये बोलतं होते. महामंडळांवर नियुक्ती होण्याबाबतीत उशीर झाला आहे महाराष्ट्राच्या सत्तेत रिपाईला वाटा मिळाला पाहिजे.या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात – लवकर निर्णय घेतील अशी … Continue reading रिपाईला राज्यातही मंत्रिपद देण्यात यावं – आठवले