रिपाईला राज्यातही मंत्रिपद देण्यात यावं – आठवले

आठवले

औरंगाबाद : केंद्राप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला राज्यातील सत्तेतही वाटा मिळायला पाहिजे. राज्यातही रिपाईला मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसचं त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे.ते गुरुवारी औरंगाबादमध्ये बोलतं होते.

महामंडळांवर नियुक्ती होण्याबाबतीत उशीर झाला आहे महाराष्ट्राच्या सत्तेत रिपाईला वाटा मिळाला पाहिजे.या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात – लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपाईच्या मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केली.

संविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी निळा झेंडा घेऊन सत्तेत आहे – रामदास आठवले

राहुल गांधींंच्या पंतप्रधान पदावर रामदास आठवलेंची भविष्यवाणी, वाचा नेमक काय म्हणाले आठवले