WWE सुपरस्टार रोमन रेंस कॅन्सरच्या विळख्यात

मुंबई : WWE चा सिकंदर म्हणजे रोमन रेंसने रिंग सोडली आहे. WWW Universal Champion असलेला रोमन रेंस एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. आणि यामुळेच त्याला WWE ची रिंग सोडावी लागली आहे.

रोमनने आतापर्यंत अनेक दिग्गज रेसलरला हरवलं आहे. WWE Universal Champion देखील रोमन राहिला आहे. रोमन रेंसचा ल्यूकीमियासारखा गंभीर आजार झाला आहे. ल्यूकीमिया हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे.यामध्ये ब्लड सेल्स खूप वाढतात. ल्यूकीमिया झाल्यावर व्हाइट ब्लड सेल्स DNA मध्ये अडथळे निर्माण करतात.

ही पहिली भारतीय महिला रेसलर उतरणार WWE च्या रिंगणात

You might also like
Comments
Loading...