धोनीचे चेन्नई सुपरकिंग्जमध्ये कमबॅक तर रोहित, हार्दिक, बुमराह मुंबईकरच

महेंद्रसिंग धोनी

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएलच्या ११व्या सत्रासाठी लीगमधील सर्व ८ फ्रेंचाईजींनी संघातील काही प्रमुख खेळाडू आपल्याकडे कायम राखले आहेत. गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक फ्रेंचाईजीने आपले प्रमुख खेळाडू जाहीर केले.

पाहूयात कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला राखल कायम

MI : रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह.
CSK : महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
KXIP : अक्षर पटेल
DD : रिषभ पंत, क्रिस मॉरिस, श्रेयस अय्यर.
SH : डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार.
KKR : सुनील नरेन, आंद्रे रसेल
RCB : विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, सर्फराज खान.
RR : स्टीव्ह स्मिथ.