रोहितचा अनुष्काला मजेशीर सल्ला

टीम महाराष्ट्र देशा- विराट आणि अनुष्काचा शाही विवाहसोहळा नुकताच इटलीत पार पडला .यानंतर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मात्र रोहितने दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय बनल्या आहेत. रोहितने नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा देताना भावी आयुष्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. ‘विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन. अनुष्का तुझे आडनाव बदलू नकोस, असे रोहितने या ट्विटमध्ये म्हटले आहे. … Continue reading रोहितचा अनुष्काला मजेशीर सल्ला