रिया चक्रवर्तीने ‘नारी शक्ती’ म्हणत शेअर केला बोल्ड फोटो

riya chakrvartoy

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपतूच्या आत्महत्यानंतर त्याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीवर संशय घेण्यात आला होता. त्यानंतर ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. सुशांतला अंमली पदार्थांचं व्यसन लावून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप तिच्यावर आहे. याकाळत ती सोशल मिडियापासून देखील दूर होती. मात्र आता रिया सोशल मिडीयावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. नुकतेच तिने केलेला फोटोशूट चर्चेत येत आहे.

रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बोल्ड फोटो शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करत ‘पिस आऊट’ हे कॅप्शन दिले आहे तर ‘नारी शक्ती’ हे हॅशटॅग रियाने दिलं आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

दरम्यान, सुशांत सिंग प्रकरणानंतर सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री रिया रिया चक्रवर्ती चेहरे मधून पुन्हा एका एकदा स्क्रीनवर दिसणार असल्यामुळे  प्रेक्षकांना अमिताभ आणि इम्रान यांच्यापेक्षा रियाला चित्रपटात पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती.

महत्त्वाच्या बातम्या