दिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू

टीम महाराष्ट्र देशा :  आजपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. ऋषभ पंतचा संघात समावेश करून घेतला आहे. ऋषभ पंत हा भारताचा 291 वा कसोटीपटू आहे. तर शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. दरम्यान इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड आणि भारतामध्ये नॉटिंगहॅमममध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत हा हिंदुस्थानचा 291 वा कसोटीपटू आहे.

मी प्रेम आणि शांततेचा संदेश घेऊन पाकिस्तानात आलो आहे – सिद्धू