Share

Shivsena | भगतसिंग कोश्यारींचं धोतर फेडणाऱ्याला शिवसेने तर्फे दीड लाखांचं बक्षीस

Shivsena | मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचे धोतर फेडणाऱयाला सोलापूर शिवसेना (Shivsena) पक्षाच्या वतीने 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी जाहीर केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता सुधांशू तिवारी यांनी छत्रपती शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्ध सोलापूर शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे.

नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने सातपूरमध्ये रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जोरदार निषेध करण्यात आला. तसेच, वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात

महत्वाच्या बातम्या :

Shivsena | मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचे धोतर फेडणाऱयाला सोलापूर शिवसेना (Shivsena) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now