मुंडेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घ्या ; मुख्यमंत्र्यांचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव अखेर मागे घेण्याचे निश्तिच झाले आहे. सामाजिक संघटना आणि सोशल मीडियाकरांनी मुंढे यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंढेंच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे निर्देश दिले. १ सप्टेंबरला होणार्या महासभेत अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात येईल, असे … Continue reading मुंडेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घ्या ; मुख्यमंत्र्यांचे आदेश